Marathi Paisa - मराठी पैसा APK
Uygulama hakkında bilgi
Sürüm 3.0 (#30)
Güncellendi 09 February 2025
APK Boyutu 8.2 MB
Gereken Android sürümü Android 4.4+ (KitKat)
Sunan Marathi Paisa
Kategori Ücretsiz Eğitim Uygulama
Uygulama id com.app.marathipaisa
Geliştirici notları Marathi Paisa - ध्यास अर्थसाक्षर महाराष्ट्राचा !!!
Ekran Görüntüsü Resmi
Tam boyutunu görmek için resmin üzerine tıklayın
İçindekiler Tablosu
En son güncellemeler
Marathi Paisa - मराठी पैसा 3.0 deki yenilikler
Added Quotes Category
Added Calculators
Updated Notification Module
Resolved Bugs & Improved Performance
Açıklama
एका बाजूला भारताची आर्थिक महासत्ता होण्याच्या दिशेने होत असलेली घोडदौड तर दुसऱ्या बाजूला ससऱ्या बाजूला सामानाय ललचरफा. वाढलेली कमाई, घरात कमवणाऱ्या व्यक्तींची वाढलेली संख्या, वाढलेल्या गरजा आणि यावर सहजरित्या उपलब्ध असलेली कर्जे यामुळे सगळीकडे आर्थिक भरभराटीचे वातावरण आहे. पण खरच हे सर्व योग्य आहे का? तर नाही. कारण हातात पैसा खेळणे म्हणजे भरभराट नाही तर हातातील पैसा होग्यरीत्या हाताळून त्यातून आजच्य्या आणिमनभवाू्यराटनभवाहनय्यरातीमनय्यरटीलन
जगप्रसिद्ध गुंतवणूक दार आणि "रिच डॅड पूर डॅड" पुस्तकाचे लेखक रॉबर्ट कियोसाकी यांच्या म्हणण्यानुसार "आर्थिक जीवन आता सोपे राहिले नाही आपल्याला आता जास्तीत जास्त स्मार्ट होण्याची गरज आहे".
आपल्या जीवनात शिक्षणाच्या तीन पायऱ्या असतात.
पहिली पायरी : शालेय शिक्षण
दुसरी पायरी : महाविद्यालयीन शिक्षण
तिसरी पायरी : आर्थिक शिक्षण
जगभरात आज पहिल्या आणि दुसऱ्या पायरी चे शिक्षण देणाऱ्या लाखो शाळा आहेत पण आर्थिक शिक्षण देणाऱ्या शाळा उपली. आपण २०-२५ पासून पैसा कमवायला लागतो तिथून वयाच्या ६० पर्यंत आपण पैसा कमवायला पळत असतो पण तोच कमावलेला पैसा.
हाताळायचा कसा ?
गुंतवायचा कसा ?
बचत कसा करायचा?
पैशाला कामाला कसे लावायचे?
हा विचार सामान्य व्यक्ती कधीच करत नाही. आज आपल्या कमाई मधून काही उत्पन्न भविष्यातील गरजासाठी योग्य गुंतवणूक करावी असे आपल्याला वाटत नाही त्यामुळे ६० नंतर ही काम करण्याची वेळ ४०% लोकांना येते म्हणूनच वेळ आली आहे अर्थ साक्षर होण्याची.
गेले १४ वर्षे शेअर बाजार, मुच्यअल फंड, जीवन विमा, आर्थिक नियोजन, या क्षेत्रात १४०० ग्राहकासोबत काम करताना एक बाब लक्षात आली की आपला मराठी माणूस रणांगणावर रिस्क घेण्यासाठी कधीही तयार असतो पण गुंतवणुकीच्या बाबतीत अजूनही मुदत ठेव, विमा पॉलिसी, मासिक ठेवी, पोस्ट, सोने, यातच अडकून पडला आहे. ही मानसिकता कुठे तरी बदलणे गरजेची आहे. यासाठीच २०१३ पासून महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी कार्यशाळा घेण्यास सुरुवात केली. त्याला मिळणारा प्रतिसाद आणि कार्यशाळा झाल्यावर सहभागी झालेल्या गुंतवणूकदारांच्या प्रतीक्रिया त्रतीक्रिया ताल्यावल्या त्रतीक्रिया त्मामुळरणक.ा. हे करताना लक्षात आले कि महाराष्ट्रात आर्थिक शिक्षणाचे कार्य खूप मोठे आहे आणि आपल्याला काही मर्या. त्यानंतर "नवी अर्थक्रांती" च्या माध्यमातून अर्थविषयक लेख लिहायला सुरुवात केली. त्याला संपूर्ण महाराष्ट्रातून प्रतिसाद मिळाला. ति त्या लेख मालिकेचे "स्मार्ट गुंतवणूकदार - एक पाऊल आर्थिक उन्नतीकडे" हे पुस्तक "नवी अर्थक्रांशीकार" यारली. तरीही संपूर्ण महाराष्ट्र जर अर्थ साक्षर करायचा असेक्षर तासाठी कोणी एका दुकट्याने हे कार्य पार पलीडतर.
आज आर्थिक साक्षरतेत काम करणारे खूप जण आहेत पण कुठेतरी याचे मोठे व्यासपीठ उभा रहावे आणि घराघरात आर्थिक साक्षरता पोहचविण्यासाठी "मराठी पैसा - ध्यास अर्थसाक्षर महाराष्ट्राचा" या उपक्रमाची कल्पना डोक्यात आली. कंतवणुक क्षेत्रातील मान्यवरांचे लिखाण एकाच व्यासपिठावर महाराष्ट्रातील सर्व जनतेला उपलब्ध व्हाकवलव्धापन माक्पा यलठरराप याकर्चीठाक यरठाक याकलठाू याकलठररा पाकलठाूलठाूावलठीठावर म्यासपिठावर महाराष्ट्रातील स्यासपिठावर"
"मराठी पैसा" च्या माध्यमातून आम्ही आपणासमोर काही निवडक आणि माहितीपूर्ण लेख आणू जे तुमच्या आर्थिक जीवलावी.
ज्याप्रमाणे जगातील सर्वश्रेष्ठ राजा छत्रपती शिवाजी महाराजांनी शस्त्र आणि शास्त्र याचा योग्य वापर करन साऱ्या परकीय आक्रमणांना जेरीस आणले. तसेच आज आर्थिक शास्त्र जर आपण योग्यरितीने आत्मसात केले तर भविष्यातील महाराष्ट्र आर्थिक रित्या समृदीयी.
Reytingler ve İncelemeler
Kullanıcı oyu: 5.0 / 5 · Less than 100 oy
(*) gereklidir
Önceki sürümler
Windows için Marathi Paisa - मराठी पैसा 3.0 APK (#30, 8.2 MB)
Marathi Paisa - मराठी पैसा benzer
Snehalniti's 10XMBA Online APK
Business News by Money Bhaskar APK
ग़ज़ल और कविता संग्रह Ghazal and Kavita Collection APK
En çok indirilen uygulamalar
فیلتر شکن جدید و قوی،فیلتر شکن قوی و پرسرعت رایگان APK