Hebbal Jaldyal Grampanchayat APK
最新バージョン
1.1 for Windows
更新しました
2017年June23日
情報
バージョン 1.1 (#4)
更新しました 2017年June23日
APKファイルサイズ 11.1 MB
Android 要件 Android 4.0+ (Ice Cream Sandwich)
開発元 DnyanGroup
カテゴリー ニュース&雑誌 (アプリケーション)
アプリケーションのID com.hebbal.grampanchayat.gadhinglaj
開発者ノート Digital Grampanchayat App of Hebbal Jaldyal Village Gadhinglaj
スクリーンショット画像
画像をクリックするとフルサイズで表示されます
説明
Hebbal Jaldyal is village in Gadhinglaj Taluka in Kolhapur (Maharashtra). This app to get information about Hebbal Jaldyal Grampachayat, Members, Committee, Facilities, Various Schemes, Contact details, Map, Weather and Much more.
Hebbal Jaldyal is a small village in Gadhinglaj, Kolhapur. The Village is know for its surrounding and nature present. This app is powered by Panchayat Samiti Gadhinglaj.
हेब्बाळ जलद्याळ ग्रामपंचायत :
गडहिंग्लज तालुक्याच्या अग्नेयेला असलेले डोंगरराजींच्या कुशीत वसलेले तसेच कर्नाटक – महाराष्ट्राचा दुभाजक असलेले एक छानसं टुमदार गाव म्हणजे हेब्बाळ जलद्याळ. संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानात सहभागी झालेले व पुरस्कार मिळवलेले गाव आहे. या गावाचे वैशिष्ट्य म्हणजे या गावाला लाभलेले आतापर्यंतचे सरपंच. 1957 साली पहिल्यांदा या गावात ग्रामपंचायत अस्तित्वात आली. या गावाचे पहिले सरपंच म्हणून मा.कै.सुबराव भागोजी पाटील यांची निवड झाली. व गावाला एक वेगळेच स्वरूप प्राप्त झाले. गावात निरनिराळ्या विकासाच्या योजना आल्या. याच्या माध्यमातून ग्रामपंचायतीने गावात विकासाला सुरुवात केली ती आजतागायत सुरु आहे. गावाच्या ग्रामपंचायतीला आजपर्यंत विविध पुरस्कार मिळाले आहेत. गावामध्ये शिक्षणाची सोयही चांगली आहे, तसेच सन 2016-2017 तालूक्यात प्रथम I.S.O.मानांकित अंगणवाडी म्हणून क्र 91 ठरली आहे.

評価とレビュー
評価: 4.9 / 5 · Less than 100 票
(*) 必要とされている
旧バージョン
類似のアイテム
「DnyanGroup」のその他のアイテム
最もダウンロードされたアプリとゲーム
فیلتر شکن جدید و قوی،فیلتر شکن قوی و پرسرعت رایگان APK