ApkDownload

MPSC Marathi Vyakaran e-पुस्तक APK

Ultima versione 1 per Windows
Aggiornata 22 July 2016

Informazioni sull'Applicazione

Versione 1 (#4)

Aggiornata 22 July 2016

Dimensioni APK 5.7 MB

È necessario Android Android 4.1+ (Jelly Bean)

Offerta da Easy Padhai

Categoria Applicazione Istruzione Gratuiti

Applicazione id com.sampurn.marathi.vyakaran.easypadhai

Note di sviluppatore ★ मराठी भाषेच्या तयारीसाठी सर्वोत्तम e- पुस्तक ★

Istantanee

Clicca sull'immagine per vederla a schermo intero

Ultimi aggiornamenti

Novità di MPSC Marathi Vyakaran e-पुस्तक 1

✹ प्रश्न आणि टेबल्स (तक्ते) यांची आकर्षक मांडणी
✹ पुस्तकातील पुढील आवृत्ती उपलब्ध आहे का हे तपासून पाहण्यासाठी Update Content ची सुविधा
✹ Performance Improved
✹ खरेदी कसे करावे याचे One page tutorial

Descrizione

======================
MPSC - संपूर्ण मराठी व्याकरण
======================
★ मराठी व्याकरणासाठी सर्वोत्तम APP

★ ज्यामुळे तुम्ही तुमच्या मोबाईलवर कोणत्याही स्पर्धा परीक्षेतील मराठी व्याकरण (Marathi Vyakaran) ची तयारी कुठेही आणि कधीही करू शकता.

★ UPSC, MPSC, PSI / STI / ASO (मुख्य), Tax Assistant, लिपिक, जिल्हा निवड, ग्रामसेवक, तलाठी, डी.एड. सीईटी (D. Ed CET), नेट (NET), सेट (SET) तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षेकरिता अत्यंत उपयुक्त

★ इयत्ता 4 थी ते पदवीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त.

★ सर्व स्पर्धा परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेच्या घटकनिहाय विश्लेषणासह

★ भाषा निर्मिती ते व्याकरणापर्यंत परिपूर्ण आधुनिक संदर्भांसह

★ मराठी व्याकरणात सर्वप्रथम क्लुत्यांचा (Tricks) वापर

★ मराठी व्याकरणात उत्तीर्ण होण्याची खात्री देणार

★ प्रत्येक घटकावर आधारित अतिसंभाव्य प्रश्नांचा समावेश

★ भविष्यात होऊ घालणाऱ्या स्पर्धा परीक्षांसाठी सराव प्रश्नसंच

★ एकाच या अॅपमध्येभाषा विभाग, व्याकरण विभाग, शब्दसंग्रह विभाग, साहित्य विभाग, आकलन विभाग (C-SAT) आणि प्रश्नसंच विभागाचा समावेश

★ संबंधित अॅपची छापील प्रतसुद्धा बाजारात उपलब्ध (संपूर्ण मराठी व्याकरण प्रा.हितेशकुमार पटले - नाथे पब्लिकेशन्स)

★ तज्ञांनी शिफारस केलेले

★ स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी जीवाचे रान करणाऱ्या आणि लढणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या लढाईत हे APP उपयुक्त हत्यार असेल.
 
★ अत्यंत माफक दरात विद्यार्थ्यांच्या मालकीचा APP. (3 वर्षे - फक्त 70 रुपयात!)
    
★ तुमच्या सदस्यत्व च्या काळातील सर्व आवृत्ती मोफत

================================================== ==============

Questa applicazione è utile per tutti gli studenti che si preparano per Marathi soggetto. Esso comprende tutte le lezioni per Marathi Vyakaran. :)

हे App तुम्हाला खालील परीक्षांच्या तयारीसाठी मदत करेल.
✓ MPSC राज्यसेवा (Servizio di Stato)

✓ MPSC पोलीस उपनिरीक्षक (Polizia Sotto-ispettore PSI)

✓ MPSC विक्रीकर निरीक्षक (Sales ispettore fiscale STI)

✓ MPSC कर निरीक्षक (ispettore fiscale)

✓ MPSC सहाय्यक (assistente ASST)

✓ MPSC वन विभाग (Dipartimento Foresta)

✓ Maharashtra Engineering Services

✓ tet (insegnanti Ingresso test Maharashtra)

Questa applicazione include
1. Lezioni di Marathi Vyakaran
2. Trucchi
3. domanda precedente per Maharashtra Commissione di servizio pubblico (MPSC)
4. questioni importanti per MPSC in arrivo e altri concorsi.

-------------------------------------------------- --------------------------
Precedente Nome applicazione: & MPSC tutti gli esami मराठी व्याकरण

Valutazioni e Recensioni

Valutazione: 4.0 su 5 · 1K+ voti

(*) è obbligatorio

Versioni precedenti

MPSC Marathi Vyakaran e-पुस्तक 1 APK per Windows (#4, 5.7 MB)