ApkDownload

Gharpatti Calculator (घरपट्टी कॅलक्युलेटर) APK

Ultima versione 1.1 per Windows
Aggiornata 08 September 2020

Informazioni sull'Applicazione

Versione 1.1 (#2)

Aggiornata 08 September 2020

Dimensioni APK 5.8 MB

È necessario Android Android 5.0+ (Lollipop)

Offerta da Rudra creation

Categoria Applicazione Strumenti Gratuiti

Applicazione id com.myfirstapp.gharpatti

Note di sviluppatore ग्रामपंचायत घरपट्टी सहजपणे calcolo करण्यासाठी उपयुक्त मोबाईल अ‍ॅप

Istantanee

Clicca sull'immagine per vederla a schermo intero

Ultimi aggiornamenti

Novità di Gharpatti Calculator (घरपट्टी कॅलक्युलेटर) 1.1

updated on 29 may 2020

Descrizione

● ग्रामपंचायत घरपट्टी कॅलक्युलेटर
हे घरपट्टी मोबाईल ऍप एखाद्या calcolatrice सारखे असून याचा उपयोग करून ग्रामपंचायत कराची रक्कम इमारतप्रकारनिहाय तुम्ही काही सेंकदात अगदी सहजपणेसहजपणेकूक महाराष्ट्रातील प्रत्येक ग्रामसेवकाच्या मोबाईलमध्ये असावे असे उपयुक्त ऍप.

 ■ ऍपची वैशिष्ट्ये:
 
 ● केवळ क्षेत्रफळ टाकून बाकीचे सर्व ऑप्शन seleziona करून खालील इमारत प्रकारानिहाय घरपट्टी रक्कम काढू शकता:
 • झोपडी किंवा मातीचे घर
 • दगड विटांचे मातीचे घर
 • दगड विटांचे चुना किंवा सिमेंटचे पक्के घर
 • आरसीसी पध्दतीचे घर
 • सहान जागा
 
 ● पुढील गोष्टी आपोआपच calcola होतात:
 • इमारतीचा प्रकार
 • इमारतीचे वार्षिक मूल्य दर
 • क्षेत्रफळ चौरस फुटात व चौरस मीटर मध्ये
 • घसारा दर
 • इमारतीच्या वापरानुसार भारांक
 • कराचा दर
 • कराची रक्कम

 ● तुमच्या ग्रामपंचायतीचे रेडिरेकन दर व कराचे दर भरण्याची सुविधा
 
 ● हे ऍप पूर्णपणे offline आहे, त्यामुळे नेटवर्कची अजिबात गरज नाही.
 
● टी घरपट्टी calcolo साठी तसेच फेरआकारणी करण्यासाठी अतिशय उपयुक्त

● कुठल्याही प्रकारची किचकट आकडेमोड करण्याची अजिबात आवश्यकता नाही.- Calcolo automatico

● महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, महाराष्ट्र ग्रामपंचायत कर व फी नियम 1960 व महाराष्ट्र ग्रामपंचायत कर व फी (सुधारणा) नियम 2015 ययससअनुस

Valutazioni e Recensioni

Valutazione: 4.2 su 5 · Less than 100 voti

(*) è obbligatorio

Versioni precedenti

Gharpatti Calculator (घरपट्टी कॅलक्युलेटर) 1.1 APK per Windows (#2, 5.8 MB)