ApkDownload

Suvichar in Marathi APK

Versi Terbaru 2.5.0 untuk Windows
Diupdate 02 September 2016

Informasi Aplikasi

Versi 2.5.0 (#5)

Diupdate 02 September 2016

Ukuran APK 5.7 MB

Perlu Android versi Android 2.3+ (Gingerbread)

Ditawarkan Oleh Ganesh Garle & Sagar Watamkar

Kategori Aplikasi Pendidikan Gratis

Aplikasi id com.suvi

Catatan penulis Suvichar di Marathi

Gambar Screenshot

Klik pada gambar untuk melihat ukuran penuh

Apa yang baru

Apa yang baru di Suvichar in Marathi 2.5.0

Notification support is given

Deskripsi

नुसत्या संख्येपेक्षाही दर्जा राखणे हे महत्वाचे आहे. दोन डबल रन्स काढण्यापेक्षा एक षटकार मारणे हेच उत्तम.
- स्टीव जॉब्स

1.1 व्हर्जन मध्ये नवीन काय

1 शेअर ऑप्शन सुधारण्यात आलेला आहे. आता तुम्ही सुविचार whatsapp, facebook वर शेअर करू शकतात.
2 नवीन निवडक सुविचारांचा समावेश करण्यात आलेला आहे.
3 'संदेश' हा नवीन विभाग बनवण्यात आलेला आहे.
4 व्याकरणातील चुका दुरुस्त करण्यात आलेल्या आहे.
5 वाचकांनी पाठवलेल्या सुविचारांचा समावेश करण्यात आलेला आहे.
6 app तुमचे तुमची स्टाइल. आता तुम्ही तुमच्या आवडीनुसार app ला कलर करू शकता आणि बनवू शकता तुमचे स्वत: चे app यूनिक.

सुविचार शेअर कसे कराल
जो सुविचार तुम्हाला शेअर करायचा आहे त्यावर तुम्हाला लॉन्ग प्रेस (बोटाने जास्त वेळ दाबून ठेवावे) करावे लागेल,
मग तुम्हाला कॉपी आणि शेअर अशी ऑप्शन असलेली विंडो दिसेल.
whatsapp आणि facebook साठी तुम्ही 'शेअर' ऑप्शन निवडून सुविचार शेअर करू शकतात.
तसेच जर तुम्हाला नुसताच सुविचार कॉपी करायचा असेल तर तुम्ही 'कॉपी' ऑप्शन निवडावा.

विशेष सूचना
1 जर तुम्हाला 'संदेश' विभागातील सुविचार शेअर करायचा असेल तर 'कॉपी' या पर्यायचा उपयोग करावा.
या विभागातील सुविचार हे मोठे असल्याने ते कॉपी करून नंतर whats up वर शेअर करावे.

2 आम्ही सुविचार हे gulir पेज (सरकते पेज) वर दाखवत असल्याने काही सुविचार हे काही फोन स्क्रीन वर अर्धे दिसतात. पूर्ण सुविचार वाचण्यासाठी तुम्हाला तो सुविचार वर सरकवावा लागेल.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------
जसा तुम्ही विचार करता तसेच तुम्ही बनता.
- गौतम बुद्ध.
अशा शब्दात बुद्धांनी विचारांचे महत्व संगितले आहे.

सुंदर विचारांसाठी सुंदर विचारांचे वाचन आणि श्रवण आवश्यक आहे.
याच विचारातून प्रेरित होऊन आम्ही या अॅपची निर्मिती केली आहे.

अॅपमधील सर्वांना प्रेरक ठरतील अशा सुविचारांचा समावेश हा काळजीपूर्वक करण्यात आलेला आहे.
सुविचारांची काळजीपूर्वक विविध विभागात विभागणी करण्यात आली आहे.
तसेच राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय आणि इतिहासातील प्रसिद्ध विचारवंतांच्या विचारांचा
समावेश अॅप मध्ये करण्यात आलेला आहे.

सदर अॅप हे android 2.3 Gingerbread आणि वरील OS करिता
बनविण्यात आले आहे.

Peringkat dan Ulasan

Skor: 4.4/5 · 1K+ suara

(*) diperlukan

Versi lama

Suvichar in Marathi 2.5.0 APK untuk Windows (#5, 5.7 MB)