ApkDownload

पाठ टाचण - Path Tachan - Setu APK

Versi Terbaru 29.0.0<26-08-2023> untuk Windows
Diupdate 12 January 2024

Informasi Aplikasi

Versi 29.0.0<26-08-2023> (#29)

Diupdate 12 January 2024

Ukuran APK 7.7 MB

Perlu Android versi Android 4.4+ (KitKat)

Ditawarkan Oleh AppVishwa

Kategori Aplikasi Berita & Majalah Gratis

Aplikasi id com.appvishwa.tachan

Catatan penulis :- , , ,

Gambar Screenshot

Klik pada gambar untuk melihat ukuran penuh

Apa yang baru

Apa yang baru di पाठ टाचण - Path Tachan - Setu 29.0.0<26-08-2023>

Setu Tachan Included

Deskripsi

दैनंदिन पाठ टाचण आणि बरंच काही: - दिनविशेष, पंचांग, ​​सुविचार, शैक्षणिक साहित्य
आता पाठ टाचण लिहिणे झाले एकदम सोप्पे.कारण शिक्षक दिन व साक्षरता दिन ह्यांचा मुहूर्त साधून आम्ही महाराष्ट्रातील इयत्ता 1 ते 8 च्या सर्व शिक्षकांसाठी घेऊन आलो आहोत पाठ टाचण aplikasi परिपाठ व शिक्षक डायरी ह्या aplikasi च्या भरघोस यशानंतर पाठ टाचण हे aplikasi आपल्या हातामध्ये देताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे
मित्रानो पाठ टाचण ह्या aplikasi च्या माध्यमातून तुम्ही रोजच्या ह्या ताणातून सुटका करू शकता
विशेष म्हणजे ह्यातील प्रत्येक दिवसाचे पाठ टाचण तुम्ही इमेज स्वरूपामध्ये सर्व सोशल मिडीयावर शेअर करू शकाल
तसेच पाठ टाचण तुम्ही pdf स्वरुपात जनरेट करून त्याची प्रिंट मारू शकाल जे शिक्षक kerja cerdas करू इच्छीतात ते याची प्रिंट मारू शकतात
भविष्यात ह्या प्रिंटवर संबंधित शिक्षकाचे नाव, शाळेचे नाव जनरेट करण्याची योजना आहे म्हणजे तुमचा लिहिण्याचा ताप वाचेल
तसेच ह्या पाठ टाचणा मध्ये टेक हिंट, स्मार्ट शैक्षणिक टिप्स हे tab देऊन अध्ययन अध्यापन प्रक्रिया अधिक सुकर, आनंददायी व स्मार्ट करण्याचा आमचा प्रयत्न आहे.
ह्या सर्व गोष्टीवरून आपल्याला हे पाठ टाचण aplikasi पेव फुटलेले aplikasi नाही हे नक्कीच लक्षात आलेले असेल कारण आम्ही आमच्या aplikasi मध्ये blog terbuka करत नाही किंवा appgayser सारखे alat android वापरात नाही
हे पाठ टाचण aplikasi तयार करणे खूप आव्हानात्मक होते तरीही दिवस-रात्र मेहनत घेऊन आम्ही हे कार्य फक्त आपल्या प्रेरणेने आपल्या माणसांसाठी तयार केलेले standerd SDK aplikasi आहे, अगदी परिपाठ aplikasi सारखेच
जाता जाता एवढेच सांगेन पाठ टाचण हे aplikasi आपल्या सर्व शिक्षक बंधू भगिनी पर्यंत पोहोचवा, त्याचा रीवेव व umpan balik आम्हाला प्ले स्टोर वर, फेसबुकवर व whatsapp kelompok वर देण्यास विसरू नका ...
तुमचाच एक शिक्षक मित्र सागर पतंगे, जि.प शाळा काळडोहवस्ती, मणेराजुरी ता-तासगाव, जि- सांगली
Whatsapp no-8623864952

Peringkat dan Ulasan

Skor: 5.0/5 · Less than 100 suara

(*) diperlukan

Versi lama

पाठ टाचण - Path Tachan - Setu 29.0.0<26-08-2023> APK untuk Windows (#29, 7.7 MB)

पाठ टाचण - Path Tachan - Setu 28.0.0<09-06-2022> APK untuk Windows (#28, 7.4 MB)