ApkDownload

MPSC Maha Exam App APK

Dernière version 2.17 pour Windows
Mise à jour 25 January 2021

Informations

Version 2.17 (#27)

Mise à jour 25 January 2021

Taille APK 6.5 MB

Nécessite Android Android 4.1+ (Jelly Bean)

Proposée par Limra Technosys Pvt Ltd

Catégorie App de Enseignement Gratuits

App id com.mahaexam.app

Notes d'auteur मोबाईल नंबर - >> 9404807235 - >> पासवर्ड - >> 123456 - >> साइन इन करा

Captures d'écran

Cliquez sur l'image pour la voir en taille réelle

Tableau des matières

Description

50000 questions multiples et plus MPSC, पोलीस भरती व इतर स्पर्धापरीक्षेकरीता

APPLICATION MAHA EXAM - मध्ये असलेली थोडक्यात माहिती -

१. सदर अँप मधील प्रश्न हे महाराष्ट्र लोक सेवा आयोगांने तसेच महाराष्ट्र शासनांच्या विविध विभागातील पदांसाठी घेतलेल्या परीक्षेमध्ये विषयांनुसार विचारलेल्या प्रश्नानुसार, प्रश्न तयार करण्यात आलेले आहेत.

२. सदर अँपमध्ये वेळोवेळी नविन प्रश्न बनवुन ते विषयांनुसार समाविष्ट केले जातात.

३. सदर अँपमध्ये एखादा प्रश्न चुकीचा किंवा त्यांचा पर्याय चुकीचा असल्यास त्या प्रश्नांचे स्क्रीन शॉट काढून व्हॉट्प्स क्रमांक ९ ४०४८०७२३५ वर पाठवावे. तसेच त्या प्रश्नांचे काही संदर्भ असल्यास ते पण पाठविण्यात यावे. त्या प्रश्नाचा बरोबर पर्याय सुचित करण्याची विनंती आहे.

४. सदर अँपमध्ये खालील विषयांनुसार सविस्तरपणे वस्तुनिष्ठ प्रश्न तयार करण्यात आले आहे.

१. राज्यघटना

२. इतिहास

३. विज्ञान

४. पंचायत राज

५. भारताच भूगोल

६. महाराष्ट्राचा भूगोल

७. अर्थशास्ञ

८. समाजसुधारक

९. महाराष्ट्रातील जिल्हे

१०. मराठी व्याकरण

११. इंग्रजी व्याकरण

१२. करंट अफेअर्स ची माहिती

१३. गणित / बुध्दीमत्ता

१४. Département PSI या अभ्यासक्रमासाठी कायदा या विषयांवर विचारलेले प्रश्न व त्यानुसार तयार केलेले प्रश्न

Notes et avis

Note: 4.3 sur 5 · Less than 100 votes

(*) est nécessaire

Versions précédentes

MPSC Maha Exam App 2.17 APK pour Windows (#27, 6.5 MB)