ApkDownload

मराठी कट्टा APK

نسخه کنونی 1.3.3 for Windows
به روز شده 2015-07-03

اطلاعات

نسخه 1.3.3 (#7)

به روز شده 2015-07-03

اندازه پرونده APK 2.3 MB

نسخه Android مورد نیاز Android 4.0+ (Ice Cream Sandwich)

برنامه نویس Ninja Online Services

رده سرگرمی (برنامه)

ID com.nos.marathikatta

یادداشت های توسعه دهنده Poets, writers, and of course the fans for a unique fun !!

تصویر نماگرفت

برای دیدن اندازه اصلی روی عکس کلیک کنید

قابلیت های جدید

تازه چه خبر در मराठी कट्टा 1.3.3 است

notification ची सुविधा.
'आपली आवड' ही नवीन संकल्पना.
कविता किंवा लेखन सादर करताना app मध्ये pdf file देण्याची सुविधा.
User Interface मध्ये बदल.

شرح

मराठी भाषेला अभिजात असा साहित्यकृतींचा वारसा लाभला आहे. हा वारसा पुढे चालवण्याचे कार्य अनेक साहित्य प्रेमी,तंत्रज्ञ विविध प्रकारे करत आहेत. त्यातीलच एक खारीचा वाटा म्हणजे 'मराठी कट्टा' ! 'मराठी कट्टा' हा साहित्यिक, साहित्य प्रेमी, रसिक आणि तंत्रज्ञान यांचा संगम घडवून आणण्याचा एक प्रयत्न आहे.

कवी आणि लेखक मित्रांसाठी : -
सोशल मिडियाच्या माध्यमातून साहित्य दालन वाचकांसाठी उपलब्ध आहेच. परंतु त्या मध्ये प्रकाशित होणारे साहित्य हे इतर content बरोबरच वाचकांपर्यंत पोहोचते. त्यामुळे लेख, कविता, चारोळ्या, ललितं, लेख या विविध प्रकारच्या लिखाणाला म्हणावा तसा दर्जा प्राप्त होत नाही.
'मराठी कट्टा' हे कवी आणि लेखकांकारिता एक उत्तम व्यासपीठ आहे. 'मराठी कट्टा' च्या माध्यमातून आपण आपले साहित्य चोखंदळ वाचकांपर्यंत,रसिकांपर्यंत थेट पोहोचवू शकता. वाचकांचे मिळणारे निवडक अभिप्राय आपल्यासाठी मोलाचे ठरू शकतात.

वाचक आणि रसिक वृंदासाठी : -
मराठी वाचक आणि साहित्यप्रेमी आजही मराठी कविता, चारोळ्या, लेख यावर भरभरून प्रेम करतात. पण आजकालच्या अत्यंत घाईच्या lifestyle मध्ये वाचनासाठी वेगळा वेळ काढणे शक्य होत नाही. म्हणूनच 'मराठी कट्टा' द्वारे आपण प्रवासात, विरंगुळ्याच्या वेळी विविध साहित्य प्रकारांचा आस्वाद घेऊ शकता. या application मध्ये आपण आपल्या आवडीनुसार आपले साहित्य प्रकार वाचू शकता. तसेच विशिष्ठ लेखक किंवा कवीचे वाचनही आपण शोधून वाचू शकता.

कवी,लेखक आणि आणि अर्थातच रसिकांसाठी एक अनोखी पर्वणी!!

رأی و نظرات

رتبه: 4.5 / 5 · 2+ رأی

(*) مورد نیاز است

نسخه های قبلی

मराठी कट्टा 1.3.3 APK (#7, 2.3 MB)