Suvichar in Marathi APK
Información de la Aplicación
Versión 2.5.0 (#5)
Actualizada 02 de September de 2016
Tamaño APK 5.7 MB
Requiere Android Android 2.3+ (Gingerbread)
Ofrecida por Ganesh Garle & Sagar Watamkar
Categoría Aplicación Educación Gratis
Aplicación id com.suvi
Notas del desarrollador Suvichar en marathi
Capturas de pantalla
Haga clic en la imagen para verla en tamaño completo
Tabla de contenidos
Últimas actualizaciones
Novedades de Suvichar in Marathi 2.5.0
Descripción
- स्टीव जॉब्स
1.1 व्हर्जन मध्ये नवीन काय
1 शेअर ऑप्शन सुधारण्यात आलेला आहे. आता तुम्ही सुविचार whatsapp, facebook वर शेअर करू शकतात.
2 नवीन निवडक सुविचारांचा समावेश करण्यात आलेला आहे.
3 'संदेश' हा नवीन विभाग बनवण्यात आलेला आहे.
4 व्याकरणातील चुका दुरुस्त करण्यात आलेल्या आहे.
5 वाचकांनी पाठवलेल्या सुविचारांचा समावेश करण्यात आलेला आहे.
6 aplicación तुमचे तुमची स्टाइल. आता तुम्ही तुमच्या आवडीनुसार aplicación ला कलर करू शकता आणि बनवू शकता तुमचे स्वत: चे यूनिक aplicación.
सुविचार शेअर कसे कराल
जो सुविचार तुम्हाला शेअर करायचा आहे त्यावर तुम्हाला लॉन्ग प्रेस (बोटाने जास्त वेळ दाबून ठेवावे) करावे लागेल,
मग तुम्हाला कॉपी आणि शेअर अशी ऑप्शन असलेली विंडो दिसेल.
WhatsApp आणि facebook साठी तुम्ही 'शेअर' ऑप्शन निवडून सुविचार शेअर करू शकतात.
तसेच जर तुम्हाला नुसताच सुविचार कॉपी करायचा असेल तर तुम्ही 'कॉपी' ऑप्शन निवडावा.
विशेष सूचना
1 जर तुम्हाला 'संदेश' विभागातील सुविचार शेअर करायचा असेल तर 'कॉपी' या पर्यायचा उपयोग करावा.
या विभागातील सुविचार हे मोठे असल्याने ते कॉपी करून नंतर cuál está para arriba वर शेअर करावे.
2 आम्ही सुविचार हे desplazarse पेज (सरकते पेज) वर दाखवत असल्याने काही सुविचार हे काही फोन स्क्रीन वर अर्धे दिसतात. पूर्ण सुविचार वाचण्यासाठी तुम्हाला तो सुविचार वर सरकवावा लागेल.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------
जसा तुम्ही विचार करता तसेच तुम्ही बनता.
- गौतम बुद्ध.
अशा शब्दात बुद्धांनी विचारांचे महत्व संगितले आहे.
सुंदर विचारांसाठी सुंदर विचारांचे वाचन आणि श्रवण आवश्यक आहे.
याच विचारातून प्रेरित होऊन आम्ही या अॅपची निर्मिती केली आहे.
अॅपमधील सर्वांना प्रेरक ठरतील अशा सुविचारांचा समावेश हा काळजीपूर्वक करण्यात आलेला आहे.
सुविचारांची काळजीपूर्वक विविध विभागात विभागणी करण्यात आली आहे.
तसेच राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय आणि इतिहासातील प्रसिद्ध विचारवंतांच्या विचारांचा
समावेश अॅप मध्ये करण्यात आलेला आहे.
सदर अॅप हे Android 2.3 Gingerbread आणि वरील OS करिता
बनविण्यात आले आहे.
Valoraciones y Reseñas
Valoración: 4.4 de 5 · 1K+ votos
(*) es necesario
Versiones anteriores
Similar a Suvichar in Marathi
Swami Vivekananda Marathi Quotes APK
Marathi Motivational Quotes (मराठी सुविचार) APK
Marathi Status & Quotes 2017 : मराठी स्टेटस APK
Marathi Status, Shayari, Messages, Quotes- 2018 APK
Más de este desarrollador
Aplicaciones más descargadas
Kwai - mira videos divertidos APK
Tu Pago Movil Banco Bicentenario APK