ApkDownload

Gharpatti Calculator (घरपट्टी कॅलक्युलेटर) APK

Última Versión 1.1 para Windows
Actualizada 08 de September de 2020

Información de la Aplicación

Versión 1.1 (#2)

Actualizada 08 de September de 2020

Tamaño APK 5.8 MB

Requiere Android Android 5.0+ (Lollipop)

Ofrecida por Rudra creation

Categoría Aplicación Herramientas Gratis

Aplicación id com.myfirstapp.gharpatti

Notas del desarrollador ग्रामपंचायत घरपट्टी सहजपणे cálculo करण्यासाठी उपयुक्त मोबाईल अ‍ॅप

Capturas de pantalla

Haga clic en la imagen para verla en tamaño completo

Últimas actualizaciones

Novedades de Gharpatti Calculator (घरपट्टी कॅलक्युलेटर) 1.1

updated on 29 may 2020

Descripción

● ग्रामपंचायत घरपट्टी कॅलक्युलेटर
हे घरपट्टी मोबाईल ऍप एखाद्या calculadora सारखे असून याचा उपयोग करून ग्रामपंचायत कराची रक्कम इमारतप्रकारनिहाय तुम्ही काही सेंकदात अगदी सहजपणे कॅलक्युलेशन करू शकता. महाराष्ट्रातील प्रत्येक ग्रामसेवकाच्या मोबाईलमध्ये असावे असे उपयुक्त ऍप.

 ■ ऍपची वैशिष्ट्ये:
 
 ● केवळ क्षेत्रफळ टाकून बाकीचे सर्व ऑप्शन seleccione करून खालील इमारत प्रकारानिहाय घरपट्टी रक्कम काढू शकता:
 • झोपडी किंवा मातीचे घर
 • दगड विटांचे मातीचे घर
 • दगड विटांचे चुना किंवा सिमेंटचे पक्के घर
 • आरसीसी पध्दतीचे घर
 • सहान जागा
 
 ● पुढील गोष्टी आपोआपच calcular होतात:
 • इमारतीचा प्रकार
 • इमारतीचे वार्षिक मूल्य दर
 • क्षेत्रफळ चौरस फुटात व चौरस मीटर मध्ये
 • घसारा दर
 • इमारतीच्या वापरानुसार भारांक
 • कराचा दर
 • कराची रक्कम

 ● तुमच्या ग्रामपंचायतीचे रेडिरेकन दर व कराचे दर भरण्याची सुविधा
 
 ● हे ऍप पूर्णपणे fuera de línea आहे, त्यामुळे नेटवर्कची अजिबात गरज नाही.
 
● दैनंदिन घरपट्टी cálculo साठी तसेच फेरआकारणी करण्यासाठी अतिशय उपयुक्त

● कुठल्याही प्रकारची किचकट आकडेमोड करण्याची अजिबात आवश्यकता नाही.- Cálculo automático

● महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, महाराष्ट्र ग्रामपंचायत कर व फी नियम 1960 व महाराष्ट्र ग्रामपंचायत कर व फी (सुधारणा) नियम 2015 यास अनुसरून निर्मिती

Valoraciones y Reseñas

Valoración: 4.2 de 5 · Less than 100 votos

(*) es necesario

Versiones anteriores

Gharpatti Calculator (घरपट्टी कॅलक्युलेटर) 1.1 APK para Windows (#2, 5.8 MB)