ApkDownload

COP - Citizens on Patrol APK

最新版本 1.26 for Windows
更新 2016年December16日

信息

1.26 (#21)

更新 2016年December16日

APK档案大小 850.2 KB

Android 系统版本要求 Android 2.0+ (Eclair)

开发者 Webrosoft

类别 社交 (应用)

应用 ID com.cramat.cop

开发者备注 COP是SEC马哈拉施特拉邦报告选举问题的官方应用程序。

屏幕截图图片

单击图像查看完整尺寸

内容描述

COP是官方应用程序为国家选举委员会马哈拉施特拉邦报告活动等期间与选举有关的违法行为

राज्यनिवडणूकआयोग,महाराष्ट्रयांनीहेमोबाईलअॅप्लीकेशनतयारकेलेआहे。 असोसिएशनफॉरडेमोक्रेटिकरिफॉर्मस्(ADR)यांनीयाॲपच्याविकासातमोलाचेसहकार्यकेलेआहे。

“कॉप”,“警察”(上巡逻公民)च​​ामुख्यउद्देशहानिवडणूकप्रचारातीलगैरगोष्टींनाआळाघालणेहाआहे。 याअॅपच्यामाध्यमातूनसूज्ञजनताउमेदवारांच्याआणिराजकीयपक्षांच्यानिवडणुकीतीलप्रत्येकहालचालीवरनजरठेऊशकतातवकाहीहीगैरआढळल्यासछायाचित्रासहत्याचीतात्काळतक्रारनोंदवूशकतात。 जनतेच्याअनेक“नजरा”यामाध्यमातूनराजकारण्यांच्याप्रत्येककृतीवरराहतीलआणिआचारसंहिताभंगाच्यातक्रारीतेसुलभपणेदाखलकरुशकतील。

राज्यनिवडणूकआयोगाचीनिर्मिती1 99 3च्याघटनादुरुस्तीनंतरकरण्यातआली。 आयोगावरनिवडणुकानिर्भय,मुक्तवपारदर्शकवातावरणातपारपाडण्याचीसांविधानिकजबाबदारीआहे。 आयोगाकडूनसर्वस्थानिकस्वराज्यसंस्थांच्यानिवडणुकाघेण्यातयेतात,ज्यामध्येमहानगरपालिका,नगरपरिषदा,नगरपंचायती,जिल्हापरिषदा,पंचायतसमितीवग्रामपंचायतयांचासमावेशहोतो。 आयोगाकडूनअंदाजे29000स्थानिकस्वराज्यसंस्थांच्या2.5लक्षजागांकरितानिवडणुकाघेण्यातयेतात,ज्यामध्येअंदाजे20ते25लक्षउमेदवारनिवडणुकालढवितअसतात。

याॲपच्यामाध्यमातूनजनताअनेकप्रकारच्यातक्रारीनोंदवूशकेलजसेपैसे,भेटवस्तूकिंवासवलतीचेकुपनवाटप,मद्यवाटप,अग्नीशस्त्र(बंदूक,पिस्तूल,रिव्हॉलवरइ,पेडन्यूज,सोशलमिडियाइ。

याॲपच्यामाध्यमातूनआचारसंहिताभंगाच्यातक्रारीवरीलकारवाईचा响应时间अत्यंतकमीकरतायेईलतसेचतक्रारदाराचीमाहितीगुप्तठेवतायेईल。 झालेल्याकारवाईचाअहवालदेखीलतक्रारदारासॲपमार्फतदिसूनयेईल。

1。 पैसे,भेटवस्तूकिंवासवलतीचेकुपनवाटप
2。 मद्यवाटप
3。 अग्नीशस्त्र(बंदूक,पिस्तूल,रिव्हॉलवरइ。)
4。 घोषणावजाहीराती
5。 बॅनर,फलक,पोस्टर,होर्डींग
6。 सरकारीगाडयांचागैरवापर
7。 इलेक्ट्रॉनिकमिडीया
8。 पेडन्यूज
9。 सोशलमिडिया
10。 प्रचाररॅली
11。 मिरवणुका
12。 सभा
13。 प्रार्थनास्थळांचावापर
14。 लहानमुलांचावापर
15。 प्राण्यांच्यावापर
16。 भूमिपूजनवउद्घाटन,समारंभ
17。 ध्वनिक्षेपकाचागैरवापर
18。 प्रचारसंपल्यानंतरप्रचारासाठीआलेल्याव्यक्तींनीहद्दीमध्येवासतव्यकरणे
1 9。 मतदानाच्यादिवशीवाहनांच्यावापरा
20。 इतर

यावरीलबाबतहोतअसलेल्यागैरप्रकाराचीतक्रार(छायाचित्रासह)जनतेलानोंदवितायेईल。 निवडणूकसंनियत्रणसमितीयातक्रारीच्याआधारेकार्यवाहीकरेल。

评分和评论

分:4.0 / 5 · Less than 100 票

(*) 是必须的

之前的版本

COP - Citizens on Patrol 1.26 APK - Windows 下载 - (#21, 850.2 KB)