Hebbal Jaldyal Grampanchayat APK
Informações do Aplicativo
Versão 1.1 (#4)
Atualizada 23 de June de 2017
Tamanho APK 11.1 MB
Requer Android Android 4.0+ (Ice Cream Sandwich)
Oferecido por DnyanGroup
Categoria Aplicativo de Notícias e revistas gratuito
Aplicativo id com.hebbal.grampanchayat.gadhinglaj
Developer's notes Digital Grampanchayat App de Hebbal Jaldyal Vila Gadhinglaj
Capturas de tela
Clique na imagem para ver em tamanho grande
Tabela de conteúdos
Descrição
Hebbal Jaldyal é uma pequena aldeia no Gadhinglaj, Kolhapur. A vila é conhecida pela sua envolvente e da natureza presentes. Esta aplicação é alimentado por Panchayat Samiti Gadhinglaj.
हेब्बाळ जलद्याळ ग्रामपंचायत:
गडहिंग्लज तालुक्याच्या अग्नेयेला असलेले डोंगरराजींच्या कुशीत वसलेले तसेच कर्नाटक - महाराष्ट्राचा दुभाजक असलेले एक छानसं टुमदार गाव म्हणजे हेब्बाळ जलद्याळ. संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानात सहभागी झालेले व पुरस्कार मिळवलेले गाव आहे. या गावाचे वैशिष्ट्य म्हणजे या गावाला लाभलेले आतापर्यंतचे सरपंच. 1957 साली पहिल्यांदा या गावात ग्रामपंचायत अस्तित्वात आली. या गावाचे पहिले सरपंच म्हणून मा.कै.सुबराव भागोजी पाटील यांची निवड झाली. व गावाला एक वेगळेच स्वरूप प्राप्त झाले. गावात निरनिराळ्या विकासाच्या योजना आल्या. याच्या माध्यमातून ग्रामपंचायतीने गावात विकासाला सुरुवात केली ती आजतागायत सुरु आहे. गावाच्या ग्रामपंचायतीला आजपर्यंत विविध पुरस्कार मिळाले आहेत. गावामध्ये शिक्षणाची सोयही चांगली आहे, तसेच सन 2016-2017 तालूक्यात प्रथम I.S.O. मानांकित अंगणवाडी म्हणून क्र 91 ठरली आहे.
Avaliações e opiniões
Avaliação: 4.9 de 5 · Less than 100 avaliações
(*) é necessário
Versões anteriores
Hebbal Jaldyal Grampanchayat 1.1 APK para Windows (#4, 11.1 MB)
Semelhante a Hebbal Jaldyal Grampanchayat
Mais do DnyanGroup
Top download apps
فیلتر شکن جدید و قوی،فیلتر شکن قوی و پرسرعت رایگان APK