majhi Grampanchayat (माझी ग्रामपंचायत) APK
معلومات
الإصدار 1.0 (#1)
محدث 08 March 2018
حجم ملف APK 2 MB
يتطلب Android Android 4.0+ (Ice Cream Sandwich)
مطوّر البرامج Rudra creation
الفئة اجتماعي (تطبيق)
ID com.killer.silent
ملاحظات المطور महाराष्ट्रातील ग्रामसेवक / ग्रामविकास अधिकारी यांच्यासाठी तयार करण्यात आलेले अॅप
صورة الشاشة
انقر على الصورة لرؤية الحجم الكامل
جدول المحتويات
الميزات الجديدة
ما هو الجديد في majhi Grampanchayat (माझी ग्रामपंचायत) 1.0
الوصف
ग्रामसेवक / ग्रामविकास अधिकारी यांना ग्रामपंचायत विषयीची व दैनंदिन कामकाजासाठीची माहिती، नमुने، शासननिर्णय इत्यादी बाबी सुलभरित्या एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावे، व कामात सुलभता यावी، यासाठी हे अॅप तयार करण्यात आलेले आहे.
यामध्ये पुढील गोष्टी उपलब्ध आहेत: -
■ ग्रामपंचायत विषयी माहिती
■ ग्रामपंचायत अर्जाचे नमुने، प्रमाणपत्र नमुने، नोटीस नमुने، ठराव नमुने، इतर नमुने
■ ग्रामपंचायत योजना माहिती
■ ग्रामपंचायत अधिनियम، नियम व महत्वाचे शासन निर्णय व परिपत्रके
■ ग्रामपंचायत यशोगाथा
■ ग्रामपंचायत मार्गदर्शन लेख
■ नवीन काय؟ मध्ये آخر माहिती
■ ग्रामपंचायत बातम्या
■ महत्वाच्या वेबसाईट लिंक्स
■ जीवनाविषयी सकारात्मक लेख
ग्रामसेवकांसोबतच सरपंच، उपसरपंच، सदस्य، संगणक परिचालक، ग्रामपंचायत क्षेत्रात काम करणारे अधिकारी، गावाला किंवा ग्रामपंचायतला उपयुक्त उत्पादन निर्माते، कंत्राटदार، समाजसेवक، स्पर्धा परिक्षेची तयारी करणारे विद्यार्थी या सर्वासाठीही हे अॅप उपयुक्त आहे.
التقييمات والمراجعات
التقييم: 4.2 / 5 · Less than 100 صوتًا
(*) مطلوب
الإصدارات السابقة
majhi Grampanchayat (माझी ग्रामपंचायत) 1.0 APK for Windows (#1, 2 MB)
متشابهة
New All grampanchyat work detail APK
Gram Panchayat Work Report - All State(2018) APK
Gram Panchayat Work report and digital services APK
المزيد من Rudra creation
التطبيقات والألعاب الأكثر تنزيلًا
فیلتر شکن جدید و قوی،فیلتر شکن قوی و پرسرعت رایگان APK