ApkDownload

Gharpatti Calculator (घरपट्टी कॅलक्युलेटर) APK

Latest Version 1.1 for Windows
Updated 2020-09-08

App information

Version 1.1 (#2)

Updated 2020-09-08

APK Size 5.8 MB

Requires Android Android 5.0+ (Lollipop)

Offered by Rudra creation

Category Free Tools App

App id com.myfirstapp.gharpatti

Developer's notes ग्रामपंचायत घरपट्टी सहजपणे calculation करण्यासाठी उपयुक्त मोबाईल अ‍ॅप

Screenshot

Click on the image to see full size

Latest updates

What's new in Gharpatti Calculator (घरपट्टी कॅलक्युलेटर) 1.1

updated on 29 may 2020

Editor's review

Download the latest Gharpatti Calculator (घरपट्टी कॅलक्युलेटर) application, version 1.1, compatible with Windows 10/11 (using emulators such as Bluestacks), Android devices. This free Tools app is developed by Rudra creation and is easy to download and install.

Previous versions, including 1.1, are also available. If you need help or have any problems, please let us know.

Description

● ग्रामपंचायत घरपट्टी कॅलक्युलेटर
हे घरपट्टी मोबाईल ऍप एखाद्या calculator सारखे असून याचा उपयोग करून ग्रामपंचायत कराची रक्कम इमारतप्रकारनिहाय तुम्ही काही सेंकदात अगदी सहजपणे कॅलक्युलेशन करू शकता. महाराष्ट्रातील प्रत्येक ग्रामसेवकाच्या मोबाईलमध्ये असावे असे उपयुक्त ऍप.

■ ऍपची वैशिष्ट्ये :

● केवळ क्षेत्रफळ टाकून बाकीचे सर्व ऑप्शन select करून खालील इमारत प्रकारानिहाय घरपट्टी रक्कम काढू शकता:
• झोपडी किंवा मातीचे घर
• दगड विटांचे मातीचे घर
• दगड विटांचे चुना किंवा सिमेंटचे पक्के घर
• आरसीसी पध्दतीचे घर
• सहान जागा

● पुढील गोष्टी आपोआपच calculate होतात:
• इमारतीचा प्रकार
• इमारतीचे वार्षिक मूल्य दर
• क्षेत्रफळ चौरस फुटात व चौरस मीटर मध्ये
• घसारा दर
• इमारतीच्या वापरानुसार भारांक
• कराचा दर
• कराची रक्कम

● तुमच्या ग्रामपंचायतीचे रेडिरेकन दर व कराचे दर भरण्याची सुविधा

● हे ऍप पूर्णपणे offline आहे, त्यामुळे नेटवर्कची अजिबात गरज नाही.

● दैनंदिन घरपट्टी calculation साठी तसेच फेरआकारणी करण्यासाठी अतिशय उपयुक्त

● कुठल्याही प्रकारची किचकट आकडेमोड करण्याची अजिबात आवश्यकता नाही.- Auto Calculation

● महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम ,महाराष्ट्र ग्रामपंचायत कर व फी नियम 1960 व महाराष्ट्र ग्रामपंचायत कर व फी (सुधारणा) नियम 2015 यास अनुसरून निर्मिती

Ratings and Reviews

Rating: 4.2/5 based on Less than 100 reviews

(*) is required

5 ★ घरपट्टी ऍप खुप छान आहे एकदाच माहीती भरली की एका क्लीक वर घर पट्टी तयार होत आहे हा ऍप आपल्या ग्रामसेवक बांधवासाठी खुप उपयुक्त आहे. सर्व ग्रामसेवक बांधवाणी हा ऍप आपल्या मोबाईल इंन्स्ट्रॉल करावा. धन्यवाद .

4 ★ झोपडी व आरसीसी चे सारखेच करवसुली दाखवते त्रुटी दूर करावी

5 ★ खूप चांगलं ॲप आहे असेसमेंट लांबी रुंदी भरल्यानंतर माहिती भरल्यानंतर असेसमेंट पीडीएफ प्रिंट घेता येण्याची सुविधा उपलब्ध व्हावी

1 ★ चुकीचा अँप आहे

5 ★ खूपच चांगले यासाठी माझा सॅल्यूट

5 ★ Excellent app अगदी सहज आणि सोप्पे

5 ★ Good,useful

5 ★ Very good

Previous versions

Gharpatti Calculator (घरपट्टी कॅलक्युलेटर) 1.1 APK for Windows (#2, 5.8 MB)